LATEST ARTICLES

शिवापूर येथे आंतरजातीय सामूहिक सत्यशोधक विवाह सोहळा

0
10 जोडपे अडकले विवाहबंधनातचिमूर : जातीपातीचा विरोध झुगारून विदर्भातील 10 जोडपी एकत्रितरीत्या बंधनात अडकले. नेचर फाउंडेशन नागपूर यांच्यावतीने सामूहिक आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजन...

विविध उपक्रमाने बुद्ध जयंती साजरी

0
ब्रह्मपुरी : धम्म प्रचार केंद्र, भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दल तथा बौध्द समाज बांधव यांच्या वतीने ब्रम्हपुरी येथील धम्मभुमी येथे विविध उपक्रम...

नागभीड येथे तिरंगा यात्रेतून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम

0
नागभीड : आपल्या जवानांनी दाखवलेली धैर्यशीलता, रणनीती आणी समर्पण हे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अभिमान निर्माण करणारे असून त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे...

कवठाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन

0
आमदार देवराव भोंगळे यांचा हस्ते भुमिपुजनकोरपना : तालुक्यातील मौजा कवठाळा येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (जि.प.) योजनेअंतर्गत मंजूर ४.२५ कोटी रुपयांच्या नवीन प्राथमिक आरोग्य...

वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात

0
चालक जखमीखांबाडा येथील घटनानेरी : गोंदेडा येथून वरात घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने खांबाडा गावाजवळील विवेकानंद विद्यालयाच्या समोर झाडाला धडक बसल्याने अपघात...

संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द करा

0
प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे गटशिक्षणाधिकारी मार्फत शासनाला निवेदनवरोरा : महाराष्ट्र शासनाने घेतलेला संच मान्यतेचा निर्णय शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षण क्षेत्राची मोठी हानी...

गडचांदूर-नगराळा-येल्लापूर बस सेवा पूर्ववत सुरू

0
खा. प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यशचंद्रपूर : गडचांदूरवरून पहाडावर जाण्यासाठी नगराळा मार्गे राजुरा-गडचांदूर-येल्लापूर ही एसटी बस गेल्या सव्वा महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय...

अवैध रेती साठ्यासह रेतीची वाहतूक करणारा ट्रक पकडला

0
महसूल विभागाच्या भरारी पथकाची कारवाईवरोरा : अवैध रेती साठा व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या रेती माफिया विरुद्ध वरोरा महसूल विभाग सज्ज झाला असून भरारी...

‘जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित’

0
आ. सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गारभारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ बल्लारपुरात सात किमी तिरंगा यात्रेत उसळला देशभक्तीचा जनसागर'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' जयघोषाने दुमदुमले बल्लारपूर...

जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने युवकांसह 4 शेळ्याचा मृत्यू

0
येंसा येथील घटनावरोरा : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने अनेकांची झोप उडवली. अशातच वरोरा तालुक्यातील येंसा येथील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर विजेची...