ताज्या बातम्या
वरोऱ्यातील दत्त मंदिराजवळ तीन वाहनांची जोरदार धडक, दोन जण गंभीर
एकेरी वाहतुकीमुळे सफारी, टाटा एस आणि स्कुटीमध्ये विचित्र अपघातवरोरा : चंद्रपूर-नागपूर या चौपदरी महामार्गावर वरोऱ्याजवळ असलेल्या दत्त मंदिरासमोर आज दुपारी ३:१० वाजेच्या सुमारास एक...
‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे उद्या सागर्यात
'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे उद्या सागर्यात'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' उत्साहातलोकसहभागातून राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची करणार पाहणीवृक्षारोपणासह प्रभात फेरीचे आयोजनभद्रावती: राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या...
भद्रावतीत ३६० तलावांचा वारसा धोक्यात
भोई समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर संकटाचे सावटनगरपालिकेचे चुकीचे नियोजन आणि वाढत्या अतिक्रमणांमुळे मत्स्य, शिंगाडा व हळद उत्पादक हतबलकोळसा खाणींमुळे भूजल पातळीतही मोठी घटभद्रावती : भद्रावती...
विदर्भ
चंदनखेडा येथे ‘शिक्षणयात्रा’ उत्साहात
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि मोफत उच्च शिक्षणाचे मार्गदर्शननेचर फाऊंडेशन, नागपूर आणि विठ्ठल हनवते मित्र परिवाराचा संयुक्त व स्तुत्य उपक्रमभद्रावती : चंदनखेडा येथील गुरुदेव सेवा...
चंद्रपूर
लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा
सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोपदोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारावरोरा : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि...
व्हायरल बातमी
लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा
सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोपदोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारावरोरा : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि...
महाराष्ट्र
लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा
सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोपदोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारावरोरा : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि...
LATEST ARTICLES
लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा
सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोपदोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारावरोरा : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि...
विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर टाळावा
सायबर तज्ज्ञ मुजावर अली यांचे आवाहनचंद्रपूरच्या ‘लोकसंवाद’ उपक्रमात मुरलीधर बागला हायस्कूल येथे सायबर गुन्हे, सुरक्षित इंटरनेट आणि 'पॉक्सो' कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनचंद्रपूर : मोबाईल आणि...
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात भव्य ‘घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२६’ चे आयोजन
आमदार करण संजय देवतळे यांचा अभिनव उपक्रमविजेत्यांना मिळणार आकर्षक रोख बक्षिसेवरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील गणेशभक्तांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यावरणपूरक उत्सवाला चालना देण्यासाठी...
वेशभूषा स्पर्धेत भद्रावतीच्या शिफा पवारची दमदार कामगिरी
संजीवन पवारचीही उत्कृष्ट साथ‘मी जिजाऊ बोलते’ सादरीकरणातून राजमाता जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळाविविध दहीहंडी स्पर्धांमध्ये दोन्ही भावंडांकडून पुरस्कारांची लयलूटभद्रावती : दहीहंडी उत्सवानिमित्त आयोजित विविध वेशभूषा स्पर्धांमध्ये...
वाघाच्या दहशतीविरोधात बोडखा ग्रामस्थांचा जनआक्रोश
खासदार आणि आमदारांच्या निवासावर धडक !लोकप्रतिनिधींच्या पत्रानंतर वनविभाग ॲक्शन मोडमध्येशेत शिवारात कॅमेरे तैनात, वाघाला जेरबंद करण्याचे आश्वासनवरोरा : तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या...
शेतकरी हा देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ
त्याच्या प्रश्नांसाठी किसान मोर्चाने गावागावात पोहोचावे - आ. सुधीर मुनगंटीवारशेतकऱ्यांच्या योजनांचा लाभ वेळेत मिळतोय का, हे तपासाप्रश्नांच्या मुळाशी जाऊन काम करण्याचे आ. मुनगंटीवार यांचे...
भद्रावतीत ३५ आदर्श शिक्षक व क्रीडापटूंचा ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने गौरव
रोटरी व इनरव्हील क्लबचा संयुक्त उपक्रमलोकमान्य विद्यालयात सोहळा उत्साहात संपन्नसमाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : मान्यवरांचे प्रतिपादनभद्रावती : स्थानिक लोकमान्य विद्यालय, भद्रावती येथे रोटरी...
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमपालनाचे पालन करण्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आवाहन
शीतल माता मंडळाचा सलग दुसऱ्यांदा दहीहंडी फोडून ऐतिहासिक पराक्रम'द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट' आणि 'बाळूभाऊ मित्र परिवार'च्या भव्य महोत्सवाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसादचंद्रपूर : ‘द मराठा...
राजकीय भिंती ओलांडून आ. मुनगंटीवार धावले मदतीला
पतीला नवजीवन मिळाल्याने भावूक होत राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांनी बांधली राखी !पोंभूर्ण्यातील एकल महिला संमेलनात उमटले माणुसकीचे पडसादआमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती.चंद्रपूर :...
चंद्रपूर पोलिसांचा अनोखा उपक्रम
'एक गणपती-एक पोलीस' मोहिमेद्वारे गणेश मंडळांना मिळणार थेट सहकार्य२ हजारांहून अधिक मंडळांसाठी लहान गट तयारपोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचा संकल्पचंद्रपूर...































