सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे

0
एकूण ३८ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश चंद्रपूर : सिंचनाच्या संदर्भातील प्रलंबित कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना....

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा : जिल्हाधिकारी विनय गौडा

0
Ø नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा चंद्रपूर : निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व...

विसापूर येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

0
विसापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ( भिवकुंड ) येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा सुरु आहे. या शाळेत इयत्ता सहावी ४0 जागेसाठी तर इयत्ता...

भावी राष्ट्र घडविणारा संस्कार महायज्ञ भद्रावती येथे संपन्न

0
भद्रावती येथे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर संपन्न भद्रावती : भारतीय संस्कृतीतील महानतम जीवन मुल्ये आजच्या पिढीमध्ये रुजवून बाल तरुणांची मने सुसंस्कार युक्त घडावीत व धर्म, समाज तसेच राष्ट्र कार्यात त्यांचे योगदानाचे महत्त्व लक्षात घेता भद्रावती येथे...

वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

0
खानगाव येथील येथील घटना चिमूर : तालुक्यातील खानगाव येथील बुधवारी सकाळच्या सुमारास वाघाने हल्ला करून अंकुश श्रावण खोब्रागडे( ३४) या युवकास जागीच ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. .       मृतक अंकुश खोब्रागडे हा युवक...

चेहरा बांधून कारने एकटा फिरणारा तो पोलीस कर्मचारी कोण ?

0
सेटिंगसाठी दिड तास रेतीचे वाहन रोखून धरले पत्रकार पोहचताच त्या वाहनावर कारवाही वरोरा : चंद्रपुर जिल्ह्यात रेतीचे घाट लिलाव झाले नाही. त्यामुळे अवैद्य रेती तस्करांनी डोके वर काढले आहे. या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी चंद्रपूर एलसीबी, वरोरा...

भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी च्या वतीने जागतिक परिचारिका दिवस साजरा

0
कुचना : भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी च्या वतीने जागतिक परिचारिका दिवस  ग्रामीण रुग्णालय, माजरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. .       यावेळी भाकोखमसंघ वणी-माजरी अध्यक्ष चंद्रप्रकाश रहांगडाले, पुजा मेंढुले, महिला प्रतिनिधि- भामसं विदर्भ...

अमृत जल योजनेत करोडोंचा घोटाळा

0
राष्ट्रवादीची ईडीकडून चौकशीची मागणी चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील रहिवाशांची तहान शमवण्यासाठी 2017 मध्ये केंद्र, राज्य आणि महानगरपालिका चंद्रपूर यांच्याकडून बक्षीस मिळालेल्या अमृत जल योजनेचे काम आजतागायत सुरू असून यामध्ये 5 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाला...

अवैद्य रेती साठा आढळल्यास तहसील कार्यालयाला माहिती द्या

0
तहसीलदारांचे आवाहन घरकुल धारकांना मिळणार मोफत रेती किशोर डुकरे    वरोरा : सध्या चंद्रपुर जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी घरकुल योजना ठप्प झाली. त्यामुळे वरोराचे तहसिलदार योगेश कौटकर यांनी पुढाकार घेत जप्ती केलेला अवैद्य रेती...

कृषी विभाग व विमा कंपनीने प्रलंबित प्रकरणे समन्वयातून निकाली काढावेत

0
Ø जिल्हाधिका-यांकडून पीक विमा योजनेचा आढावा चंद्रपूर : स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसानग्रस्त झालेल्या विम्याची प्रलंबित प्रकरणे कृषी विभाग व विमा कंपनीने समन्वयातून निकाली काढून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी...