मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

0
डॉ. गोविंद काळे, रामराव झुंजारे, मिलिंद कीर्ती पुरस्कारांचे मानकरी वरोरा : महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी चर्चेचा विषय असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२४ च्या मारोतराव नारायणे स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात...

काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी अर्जाचा पहिला संच केला दाखल

0
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रासाठी इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मंगळवारी दि.२६ मार्चला आपला उमेदवारी अर्जाचा पहिला संच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे,...

भाजप चे सुधीर मुनगंटीवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

0
चंद्रपूर : भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दि.२६ मार्चला आपला जिल्‍हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार...

बेपत्ता तरुणाचा धुलीवंदनाच्या दिवशी नदी पात्रात आढळला मृतदेह

0
23 मार्चपासून घरून होता बेपत्ता बल्लारपूर : शहरातील बालाजी वार्डातील एक तरुण 23 मार्च रोजी रात्री ९ वाजता घरातून बाहेर पडला. मात्र तो घरी परत आला नाही. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तो...

राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अॅड. युवराज धानोरकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

0
भद्रावती : येथील राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा भद्रावती येथील फेरीलैंड स्कुलचे संचालक अॅड. युवराज धानोरकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. .    मुंबई, वरळी येथील एनएससिआय सभागृहात पक्षाच्या दिनांक...

आयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा 3 एप्रिल रोजी लिलाव

0
चंद्रपूर : नागभीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथे व्यवसायातील निरुपयोगी कालबाहय झालेली निर्लेखित संयत्रे साहित्य उपकरणे असून आहे त्याच अवस्थेत विक्री करण्यात येत आहे. या करिता 3 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1...

सिंदेवाही तालुका पत्रकार संघातर्फे मेश्राम कुटुंबाला आर्थिक मदत

0
अपघातात हरवला कुटुंबाचा आधार सिंदेवाही : घरच्या कर्त्यां व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याने अख्ख कुटुंबच उघड्यावर पडले. सिंदेवाही तालुका पत्रकार संघाने सामाजिक दायित्व जोपासात अपघातात मृत्यू पावलेले मारोती मेश्राम यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत मिळवून देत आर्थिक...

गुन्हेगारी प्रवृतीवर आळा घालु : एस. एस. भगत

0
पत्रकारांची औपचारीक चर्चा मुल : इतरांना त्रास होईल असा पध्दतीने सुसाट वेगाने वाहन चालविणार्‍या युवकांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे, बस स्थानकावर विनाकामाने टवाळक्या करणार्‍यावर कारवाई करून गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालु असे मत मूलचे...

धर्मराज कन्या विद्यालयात जागतिक वन दिन साजरा

0
नागभीड : नागभीड तालुक्याती धर्मराज कन्या विद्यालय नवेगाव पांडव येथे जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक वनीकरण विभाग नागभीड चे वनपरीक्षेत्राधिकारी आकाश सोंडवले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणन कुंदोजवार, ठाकूर,...

तालुका अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मिलींद रायपूरे तर सचिवपदी ॲड. विजय मत्ते

0
भद्रावती : तालुका अधिवक्ता संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ॲड. मिलिंद रायपूरे हे ४९ पैकी ३५ मते घेवून तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तर ॲड. विजय मत्ते सचिव म्हणून निवडून आले. .   ...