काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी अर्जाचा पहिला संच केला दाखल

71

चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रासाठी इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मंगळवारी दि.२६ मार्चला आपला उमेदवारी अर्जाचा पहिला संच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, विनोद दत्तात्रय, ऍड. मोगरे, राजू झोडे उपस्थित होते.