Home राजकीय भाजप चे सुधीर मुनगंटीवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

भाजप चे सुधीर मुनगंटीवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

1332

चंद्रपूर : भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दि.२६ मार्चला आपला जिल्‍हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, सपना मुनगंटीवार, राजेंद्र गांधी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, यांच्यासह महायुतीतील व घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!