स्कार्पिओ व दुचाकीच्या भीषण अपघात

0
दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जखमी डोमा - शिवरा फाट्यावरील घटना नेरी : चिमूर तालुक्यातील डोमा शिवरा फाट्यावर दि. 13 मेला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कारपीओ चारचाकी वाहनाने तेंदूपत्ता तोडून डोमा गावाला...

शेतातील सौर पॅनलवर भुरट्या चोरांचा ताव

0
खांबाडा शेत शिवारातील घटना नेरी : नेरी नवरगाव मार्गावरील खांबाडा शेतशिवरातील  कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर चे सभापती मंगेश धाडसे यांच्या शेतातील विहीरिवर लावलेल्या सोलर पॅनल चे तीन सोलर प्लेट रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यानी...

भू-वैकुंठ समिती अड्याळ टेकडी येथें जीवन शिक्षण शिबीर

0
नागभीड : शालेय पाठ्यपुस्तकांमधुन न मिळणारे जीवनमुल्यांवर आधारित अनेक अभ्यासक्रम या शिबिरात शिकविले जात असुन इथल्या दिनचर्येच्या व विविध सत्रांच्या माध्यम्यातून मिळणारी शिस्त व संस्काराची शिदोरी ही शिबिरार्थिंना आयुष्यभर पुरणारी असल्याचे प्रतिपादन माजी जि....

सिंगडझरी येथे पाण्याची भीषणता

0
वासेऱ्याच्या भरवशावर भागविली जात आहे तहान ग्राम प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या गट ग्राम पंचायत सिंगडझरी येथे मागील तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या असून याकडे ग्राम पंचायत प्रशासनाने पूर्णतः...

वरोऱ्यात आयपीएल सट्टा बाजावर पोलिसांची धाड

0
३० जणांना अटक २ लाखाचा मुद्देमाल जप्त एसडीपीओ साटम यांची धाडसी कारवाई वरोरा : आय.पी.एल. मॅचवर बेटींग करून, हार-जीतचा जुगार खेळणाऱ्या सट्टा बाजावर, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या नेतृत्वात टाकलेल्या धाडीत ३०...

ध्यान व नामस्मरण आत्म्याला शुध्द करणारा व्यायाम : परम पुज्य भागवतमनिषी मनिष महाराज

0
श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व परम पुज्य भागवत सत्संग सोहळा संपन्न स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे आयोजन गरजूंना आर्थिक मदत तर दिव्यागांना सायकल वाटप समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार ७१ भजन मंडळांचा...

वेजगाव बंधाऱ्याच्या कामात वीज व रेतीचा अवैध वापर

0
महावितरण व महसूल अधिकारी कोमात ठेकेदार मालामाल कोठारी : भ्रष्टाचाराचे कुरण समजल्या जाणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत करण्यात येत असलेल्या बंधाऱ्याचे कामात महसूल विभाग व वीज महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैध रेती तसेच अवैध विजेचा...

मनोहर किसनाजी कामडे यांचे निधन

0
भद्रावती :  तालुक्यातील नंदोरी येथील प्रतिष्ठित नागरिक मनोहर किसनाजी कामडे (६८) यांचे रविवारी सकाळी ९ वाजता नागपूर येथील स्पंदन हर्ट हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते गुरुदेव सेवा मंडळाचे व हनुमान देवस्थान नंदोरी...

प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध

0
पास्को अंतर्गत गुन्हा दाखल लाडबोरी येथील युवकाला पोलिसांनी घेतलें ताब्यात सिंदेवाही : "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं" असे म्हणत आजकाल अनेक अल्पवयीन मुले मुली एकमेकांच्या प्रेमात पडून नकळत शारीरिक शोषण करीत असतात. मात्र...

वाघोली लगतच्या जंगलाला आग

0
अनेक झाडे जळून खाक वरोरा : दरवर्षी वरोरा तालुक्यात आगीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. वाघोली परिसरातील वनविभागाच्या जंगलाला १० दिवसापूर्वी दुपारी अचानक भीषण आग लागली असल्याने एकच खळबळ उडाली होती. या आगीने कुठल्याही वन्य...