“जय श्रीराम”… बंगाल भगवामय !
आसाम, बंगाल व पुद्दुचेरीतील विजय म्हणजे राष्ट्रवादाचा बुलंद जयघोष - आ. सुधीर मुनगंटीवार जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या विचारांवर उमटवला विश्वासाचा शिक्का आ. सुधीर मुनगंटीवार यांनी...
चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेचा धमाका
३ घरफोडीचे गुन्हे उघड १७.७८ लाखांच्या मुद्देमालासह सराईत गुन्हेगार जेरबंद मूल आणि घुग्घुस हद्दीतील घरफोडीचा उलगडा १०५ ग्रॅम सोने, १.४ किलो चांदी आणि महागडी 'यामाहा आर-वन' बाईक...
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात
दोन तरुणांचा जागीच मृत्यू नंदोरी गावाजवळ मालवाहू वाहन आणि दुचाकीची समोरासमोर धडक अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे संताप चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर...
भद्रावतीत युवासेनेचे रणशिंग
आगामी निवडणुकांसाठी ‘BLA’ नेमणुकीवर भर हर्षल शिंदे यांचे कार्यकर्त्यांना प्रभावी मार्गदर्शन प्रत्येक बूथ मजबूत करण्याचा निर्धार भद्रावती : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी हॉटेल...
चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसची ‘गांधीगिरी’
वाढत्या उन्हामुळे खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यास पाडले भाग खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सूचनेनंतर महिला काँग्रेस आक्रमक पालकांना मिळाला मोठा दिलासा चंद्रपूर : जिल्ह्याचा पारा सध्या ४५...
बल्लारपूरमध्ये ५ मे रोजी ‘आरोग्य जनसंवाद सत्र’
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नागरिकांना मिळणार समस्या मांडण्याचे थेट व्यासपीठ आरोग्य सेवांमधील तक्रारी आणि सूचना आता थेट प्रशासनापर्यंत ग्रामीण रुग्णालयात दुपारी ३ वाजता आयोजनातून यंत्रणा...
‘शब्दांचे शस्त्र’ अन् ‘निर्भीड बाणा’…
जनसामान्यांचे आधारस्तंभ, अन्यायाविरुद्ध सतत लढणारे बुलंद व्यक्तिमत्व – पत्रकार रवी खाडे ! पत्रकारिता ही केवळ लोकशाहीचा चौथा स्तंभ नसून ती समाजाच्या न्यायव्यवस्थेची एक जागृत आणि...
शेतकरी केंद्रबिंदू मानून खरीप हंगामाचे चोख नियोजन करा
पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश प्रदूषणामुळे बाधित शेतीचे पंचनामे करा खतांच्या लिंकिंगवर कठोर कारवाई आणि 'चोर बीटी' रोखण्यासाठी भरारी पथकांचे आदेश खरीप आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी...
नागरिकांना स्वगणना करण्याची १५ मे पर्यंत करण्याची संधी !
तहसीलदार रेणुका कोकाटे यांची माहिती se.census.gov.in या संकेत स्थळावर भरावी बल्लारपूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवार ( दि. १ ) मे पासून जनगणना मोहिम सुरू...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, सरकारी नियमांचे पालन करा
खासदार प्रतिभा धानोरकर यांचा शाळांना कडक इशारा ४५ अंशांचा पारा लक्षात घेता प्रशासनाने कडक लक्ष ठेवण्याचे आवाहन नियम मोडणाऱ्या शाळांविरुद्ध 'गांधीगिरी' मार्गाने होणार आंदोलन चंद्रपूर : चंद्रपूर...








