Home निधन वार्ता घनश्याम पोडे यांचे दुख:द निधन

घनश्याम पोडे यांचे दुख:द निधन

1198

चंद्रपूर 

.          बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील सेवानिवृत्त शिक्षक व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम झित्राजी पोडे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी ते ८८ वर्षाचे होते.

.          त्यांच्या मागे दोन मुली,जावई,नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर इराई नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.

error: Content is protected !!