नागभीड : तालुक्यातील येनोली (माल) येथील रहिवासी गजानन भैयाजी कडूकार (39) यांचा दीर्घ आजाराने सकाळी 7 वाजता च्या सुमारास नागपूर येथील सरकारी दवाखान्यात निधन झाले असून त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा एक मुलगी पत्नी वडील लहान भाऊ भाऊसून व तीन चुलत मुली असा आप्त परिवार कुटुंबातील युवक व कुटुंब चालकांचे निधन झाल्याने त्यांच्या जाण्याने कुटुंबात दुःखाचा डोंगर उभा झाला आहे.
. त्यांच्या अंत्यविधी 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता येनोली माल येथील स्मशानभूमीत करण्यात येत आहे.


