Home निधन वार्ता पुंडलिक मत्ते यांचे निधन

पुंडलिक मत्ते यांचे निधन

1322

चिमूर : खडसंगी येथील भाजपा चे जेष्ठ नेते पुंडलिक मत्ते यांचे रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हृदय विकाराने निधन झाले. मत्ते हे माजी पंचायत समिती सदस्य, आ.वि.का.स.संचालक / माजी व्यवस्थापक, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, असे अनेक पपदे त्यांनी भूषविली. ते सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यात अग्रेसर होते एक जेष्ठ अनुभवी वक्तिमत्त्व हरपल्याचे सर्वत्र दुःख वक्त होत आहे.

error: Content is protected !!