राजुरा : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात नेहमी मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. नेहमीप्रमाणे शेळ्यांचा कळपच आरोग्य केंद्र परिसरात आल्याने हे शेळीपालन केंद्र की पशू वैद्यकीय दवाखाना? असा सवाल रुग्ण करताना दिसत आहे.


