Home राजकीय शुभम ठेंगणे यांची जिल्हा युवक काँग्रेसचे सचिवपदी निवड

शुभम ठेंगणे यांची जिल्हा युवक काँग्रेसचे सचिवपदी निवड

1214

कोठारी : गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील शुभम दिलीप ठेंगणे यांची युवका मध्ये चांगली पकड असून पक्षाचा विस्तार व संघटन मजबूत होण्याच्या दृष्टीने त्यांची चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव पदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती चंद्रपूर जिल्ह्याचे युवक काँग्रेस चे अध्यक्ष शंतनू धोटे यांनी केली आहे.

.        अनेक सामाजिक कार्यात नेहमी तेअग्रेसर राहत असते. अभियांत्रिकी मध्ये पदवीधर शिक्षण असून त्यांच्या नियुक्ती ने पक्षाला लाभ होणार आहे. आपली युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव पदी नियुक्ती केल्यामुळे आमदार शुभाष धोटे, शंतनू धोटे यांचे आभार शुभम ठेंगणे यांनी मानले आहे.

error: Content is protected !!