Home शैक्षणिक लोक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

लोक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

1188

नेरी : नेरी येथील कनिष्ठ महाविद्यालमध्ये दि 10 फरवरीला अकरावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करून निरोप दिला.

.          काही दिवसामध्ये बारावीची परीक्षा सुरू होणार असून ही परीक्षा झाली की सर्व विद्यार्थी शाळा सोडून निघून जाणार आहेत तेव्हा त्यांना यश प्राप्त व्हावा बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश प्राप्त करावा जीवनात सफल व्हावे व शाळेचा नावलौकिक करावा तसेच परिक्षे संबंधी मार्गदर्शन मिळावा आणि शाळेचा नावलौकिक करावा यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ चे आयोजन करून निरोप देण्यात आला सदर कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन तो परीक्षेत यश प्राप्त करेल यासाठी त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीच्या सुयश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

.         या निरोप समारंभाला मार्गदर्शन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष आर के.राऊत उपाध्यक्ष युग प्रवर्तक सेवा मंडळ नेरी प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक वि. डो. आस्टनकर से.नि.प्रा.लोक क.महा.वि.नेरी घ.स.पीसे से.,शिक्षक लोक विद्यालय नेरी नानाजी पीसे से नि.मु अ.लोक विद्यालय मोटेगावं ई.का.रदंये प्राचार्य ‌लोक क.वी.नेरी .प्रा.डी ई.हटवार लोक क.महा.नेरी मोरेश्वर वासेकर राज्य कार्याध्यक्ष शिक्षकेतर महामंडळ या कार्यक्रमाचे सचांलन.प्राचली बोरकर तर प्रास्ताविक प्रा.ज्योती पीसे व आभार प्रा.संगीता ढोले यांनी केले. अल्पोपहार वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!