अवकाळी पाऊस व वादळवाऱ्याचा तडाखा
वीज पडून बैल ठार शेतकरी जखमी घराची पत्रे उडाली चंद्रपुरात फलक कोसळले वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान झाले असून वरोरा...
‘मिशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ १८ मे रोजी बल्लारपूरात तिरंगा यात्रा
आ. मुनगंटीवार यांचे जनतेला उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर : भारताच्या सार्वभौमत्वासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय सैन्याने केलेली अभिमानास्पद शौर्यगाथा भारतासाठी देदीप्यमान ठरली. या अद्वितीय...
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ३२ नवीन हातपंपांना मंजुरी
आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश ३२ हातपंप बसविण्यासाठी ६९.६० लाखांची प्रशासकीय मान्यता नागरिकांनी मानले आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार चंद्रपूर : उन्हाच्या तीव्र तडाख्यात पिण्याच्या पाण्याची...
खेमजई येथे खो-खो निवासी उन्हाळी शिबिर संपन्न
वरोरा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेमजई तथा ग्रामस्थ खेमजई यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 12 मे दरम्यान खो-खो उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात...
सहायक अधीसेवीका वंदना बरडे फ्लॉंरेंन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित
वरोरा : नर्सिंग क्षेत्रातील प्रतिष्ठीत समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल आंतरराष्ट्रीय परिचारिका पुरस्कार वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या सहायक अधीसेवीका वंदना विनोद बरडे...
जिवतीकरांच्या समस्यांवर तातडीने सोडवा – खा. धानोरकर
जनता दरबारात नागरिकांनी वाचला समस्याचा फाडा चंद्रपूर : जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बुधवार दिनांक १४ मे रोजी, पंचायत समिती...
मामा तलावात सापडली तथागत गौतम बुद्धांची मूर्ती
काजळसर येथील मामा तलावातील घटना विधिवत मूर्तीची विश्वशांती विहारात स्थापना नेरी : चिमूर तालुक्यातील काजळसर येथील मामा तलावात मासेमारी करीत असलेल्या कोळी बांधवाच्या जाळ्यात तथागत गौतम...
नागभीड येथे शनिवारी भव्य तिरंगा बाईक यात्रेचे आयोजन
तिरंगा यात्रेतून भारतीय सैन्याच्या शौर्याला करणार सलाम नागभीड : भारतीय जवानांनी दाखवलेली धैर्यशीलता, रणनीती आणि समर्पण हे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अभिमान निर्माण करणारे आहे. सैन्याच्या...
बुध्दांच्या विचारांची आजच्या काळात गरज – समीर लोणे
घोडपेठ येथे बुध्दपौर्णिमा उत्सव भद्रावती : संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुध्दांचे तत्वज्ञानच विश्वाला तारू शकते. त्यामुळे बुध्दांच्या विचारांची आजच्या काळात गरज...
विद्युत स्पार्किंग होऊन शेणखते जळाली
वीज वितरण केंद्राच्या मागे लागली आग नेरी : येथील विज वितरण महामंडळाच्या मागील बाजूस विद्युत पोलवर स्पार्किंग होऊन आग लागली. यात लागूनच असलेले शेतकऱ्यांचे शेणखते...