विसापूर : येथील तरूण बौद्ध मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा वार्ड क्रमांक १ मधील रहिवासी नानाजी सदाशिव हुमने (७0) यांचे कर्करोग आजाराने गुरुवारी निधन निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


