Home शैक्षणिक शेतकरी नेते  किशोर डुकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटत

शेतकरी नेते  किशोर डुकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटत

900

वरोरा

.     शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे याचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट चे वितरण करण्यात आले.

ज़िल्हा परिषद शाळा आसाळा येथे किशोर डुकरे मित्र परिवाराच्या वतीने शालेय विद्याथ्यांना शालेय किट चे वाटप करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष सचिन भोयर,तंटामुक्ती अध्यक्ष आशिष जांभुळे, सामाजिक कार्यकर्ते पिंटू वासेकर, अनिकेत झिले, निखिल तिखट, अमन गाढवे व समस्त मित्र परिवार व आसाळा येथील गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!