Home राजकीय सिंदेवाही शहराची भाजपा महिला आघाडी गठित

सिंदेवाही शहराची भाजपा महिला आघाडी गठित

849

 

सिंदेवाही :- पक्षाचे काम जनतेपर्यंत अधिक जोमाने जावे. नागरिकांना पक्षाची धेय्य धोरणे माहित व्हावी, याकरिता सिंदेवाही शहर भाजपा महिला आघाडी कार्यकारीणी तयार करण्यासाठी भाजपा कार्यालय सिंदेवाही येथे, सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यामध्ये शहर अध्यक्षा- छाया गणेश हाडगे, महामंत्री -शुभांगी सुनिल शेन्डे उपाध्यक्षा- मिनाक्षी दलाल, शोभा भोयर,पल्लवी परसावार, आणि स्वाती नामुलवार सचिव- चंद्रकला नार्मलवार ,विद्या गजभिये,सारीका लोखंडे,शास्वता रंधये , विषेश सल्लागार-मोहीनी गेडाम, गीता पर्वते, प्रिती गणविर, निता परसावार, सरला नवले, वरील प्रमाणे सिंदेवाही शहर महीला आघाडी ची निवड करण्यांत आली. सर्वांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमास पक्षाचे श्रेष्ठी म्हणून नागराज गेडाम व गणवीर यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे संचालन मोहिनी गेडाम तर आभार गीता पर्वते यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शहरातील महिला उपस्थित होते.

error: Content is protected !!