Home निधन वार्ता बहिणाबाई नामदेवराव नागापुरे

बहिणाबाई नामदेवराव नागापुरे

1215

नागभीड : वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथील कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांच्या आई बहिणाबाई नामदेवराव नागापुरे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर नागभीड तालुक्यातील कोटगाव (आदर्श) येथे ( दि. ५) मंगळवारी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.

error: Content is protected !!