Home निधन वार्ता आनंद देवानंद पाटील यांचे निधन

आनंद देवानंद पाटील यांचे निधन

1084

भद्रावती : शहरालगात असलेल्या विजासन येथील आनंद देवानंद पाटील यांचे दिनांक 18मे रोजी दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी तो 24वर्षाचा होता. त्यांच्यावर दि.19 ला सायं. 5 वाजता नगराळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडला. त्यांच्या पश्चात आई, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.

error: Content is protected !!