Home चंद्रपुर जिल्हा विशेष खेमजई शेत शिवारात आगीचे तांडव

खेमजई शेत शिवारात आगीचे तांडव

1074

सीताफळाचे बन जळून राख

वरोरा : तालुक्यातील खेमजई येथील एका शेतकऱ्याने शेतातील कचरा पेटवीला. मात्र हळूहळू आज धुऱ्या धुऱ्याने कुपळत गेल्याने परिसरातील. सीताफळाचे बन जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास वरोरा तालुक्यातील खेमजई शेतशिवारात घडली.

.      आग विझविण्यासाठी दुपारी अग्निशमकं वाहन दाखल झाले होते. दुपारी आगी वर नियंत्रण मिळवत अग्निशमकं वाहन निघून गेले. मात्र पुन्हा सायंकाळी आगीने रुद्र रूप धारण केले. वृत्त लिहीपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

error: Content is protected !!