Home चंद्रपुर जिल्हा विशेष मतदान केंद्राबाहेर दोन पक्षांत राडा

मतदान केंद्राबाहेर दोन पक्षांत राडा

1310

नेरी बूथ 219 मधील प्रकार

शाब्दिक चकमक

पोलीस दलाचे हस्तक्षेपाने प्रकरण शांत

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी येथील बूथ क्र. 219 चे बाहेर दोन पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. सकाळी 11.30 चे सुमारास एका राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्त्याने जातीय शब्द बोलल्या मुळे वाद निर्माण झाला. त्यामुळे दोन्ही राजकिय पक्ष समोरासमोर ठाकले गेले. यावेळी दोन्ही पक्षाचे बाजूने वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या.

.       मात्र तेव्हा घटनास्थळी नाममात्र 1 पोलीस हजार असल्याने प्रकरण चिघळत असल्याचे दिसताच पोलिसांना बोलविण्यात आले. व दोन्ही पक्षांना मतदान कक्षांचे 100 मीटर चे बाहेर काढत शांतता निर्माण करण्यात आली.

error: Content is protected !!