Home निधन वार्ता आमदार जोरगेवार यांना मातृशोक

आमदार जोरगेवार यांना मातृशोक

1293

चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई (अम्मा) जोरगेवार यांचे रविवारी सकाळी 9.15 वाजता निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 80 वर्षाच्या होत्या.

.     आज सोमवार 21 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता राजमाता निवासस्थान कोतवाली वॉर्ड येथून गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट मार्गे अंतिम यात्रा निघून शांतिधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.

error: Content is protected !!