Home चंद्रपुर जिल्हा विशेष घनकचरा व्यवस्थापनेचे वाहन आगीत स्वाह:

घनकचरा व्यवस्थापनेचे वाहन आगीत स्वाह:

1395

नगरपंचायत सिंदेवाही येथील घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या वाहनाला शुक्रवारी दुपार च्या सुमारास पोलीस स्टेशन समोर अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आग विझविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले मात्र आग नियंत्रणात आली नसल्याने नगरपंचायत चे घनकचरा व्यवस्थापन करणारे वाहन आगीत स्वाहा झाले.

(महेंद्र कोवले, तालुका प्रतिनिधी सिंदेवाही)

error: Content is protected !!