ज्योती रमेश काकडे यांचे निधन

29

गडचांदूर : येथील प्रतिष्टीत व्यापारी रमेश काकडे यांच्या पत्नी व तालुका अध्यक्ष भाजप युवा मोर्चा रोहन काकडे यांच्या  मातोश्री ज्योती रमेश काकडे (60) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांचा अंत्यविधी मोक्षधाम समशानभूमी येथे पार पडला.

.        भाजप महामंत्री खुशाल बोडे यांचे उपस्थित झालेल्या शोकसभेत अनेकांनी आपल्या शोकसंवेदना वैक्त केल्यात. या प्रसंगी शहरातील प्रतिष्टीत नागरिक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते, काकडे यांचे निधनाने गडचांदूर शहरावर शोककळा पसरली.