सुमन विश्वनाथ दुधे यांचे निधन

20

चंद्रपूर : शहरालगत असलेल्या आरवट येथील भिमनगर मधील सुमन विश्वनाथ दुधे यांचे मंगळवारी ( दि. 6 ) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मुत्यू समयी त्या 83 वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे 1 मुलगा, 2 मुली, जावई, नातवंड, सुना व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी दुपारी 12 वाजता आरवट येथील स्म्शानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.