चंद्रपूर : पडोली येथील मंडळ अधिकारी विनोद गणफाडे यांचे वडील व सेवानिवृत्त मंडळ अधिकारी आत्माराम गणफाडे यांचे रविवार दि. ४ रोजी अल्प आजाराने निधन झाले. ते मुत्यू समयी ८७ वर्षाचे होते.
. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, मुलगी, जावई, नातवंड, सुना व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शांतिधाम स्म्शानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चंद्रपूर तालुका मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


