Home निधन वार्ता दादाजी रामटेके यांचे निधन

दादाजी रामटेके यांचे निधन

833

ब्रम्हपुरी

.         येथील आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते दादाजी चंद्रभान रामटेके यांचे सोमवारी पहाटे च्या सुमारास त्यांचे रहाते घरी वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

.         दादाजी रामटेके यांनी आयुष्भर निस्वार्थपने समाजाच्या कल्याणासाठी झटले अनेक आंदोलने, अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका ठाम मांडून समाजाचे रक्षण करण्यास आपला सहभाग दर्शविला.त्यांच्या दुःखद निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली त्यांची अंत्यविधी ब्रम्हपुरी येथील स्मशानभूमी येथे करण्यात आले.त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी एक नातवंडं सूना असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!