Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरोरा तालुका अध्यक्षपदी रवींद्र भोयर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरोरा तालुका अध्यक्षपदी रवींद्र भोयर

790

वरोरा 

.           राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजीत पवार गट) वरोरा तालुका अध्यक्षपदी रवींद्र भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने रवींद्र भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरोरा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी रवींद्र भोयर यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत नियुक्तीचे पत्र दिले आहे.

error: Content is protected !!