Home राजकीय मराठा समाजास कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये

मराठा समाजास कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये

876

वरोरा तालुका धनोजे कुनबी समाजाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

टेमुर्डा

.             वरोरा तालुका धनोजे कुनबी समाज मंडळ, वरोरा जि. चंद्रपूर यांच्या वतीने मराठा समाजास कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या शासन निर्णयाचा विरोध करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
.            त्यावेळी अध्यक्ष ॲड. गजानन बोढाले धानोजे कुणबी समाज, वरोरा, सचिव कौरासे, उपाध्यक्ष. बंडू देऊळकर, सदस्य. बोबडे तथा ॲड. सोनटक्के,ॲड. संगीता आगलावे, ॲड. वनिता देठे, पायधन, .ॲड. झाडे उपस्थित होते.

error: Content is protected !!