Home सामाजिक आमदार बंटी भांगडीया यांच्याकडून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत

आमदार बंटी भांगडीया यांच्याकडून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत

829

नेरी,
.          चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्याकडून नेरी जिल्हा परिषद क्षेत्रातील आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली.
.          यामध्ये विनोद वाकडे सरडपार, गुलाब झिंगरू घोडाम गोंडोडा, दिलीप सुकारे मोटेगाव, सीमा मनोज गोलिवार,  चंद्रकला ताणबा श्रीरामे, मनोहर किसन जिवतोडे, कलावती अरुण चौधरी, माणिक मारोती पिसे, श्रावण भिवाजी मेश्राम,  शिवणपयली आदी आपद्ग्रस्तना मदत देन्यात आली. यावेळी घरपोच आपद्ग्रस्तना मदत वितरित करताना रमेश कांचलवार, जेष्ठ भाजपा नेते मंगेश धाडसे, सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती सिंगारे, कृषी बाजार समिती संचालक विलास कोराम महामंत्री, बूथ अध्येक्ष संजय सुकारे, गोसाई जिवतोडे, राजेंद्र देवतडे, कानिलाल नाकाडे, संजय नागोसे, जीवन बोरकर भीमराव कामडी आदी सह भाजपा कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते

error: Content is protected !!