Home निधन वार्ता दुर्वादास पेंदाम यांचे निधन

दुर्वादास पेंदाम यांचे निधन

1303

सिंदेवाही : वासेरा येथील आदिवासी समाजाचे खंबीर नेतृत्व, तथा सामाजिक कार्यातील प्रखर व्यक्तिमत्व , दुर्वादास पेंदाम यांचे वयाचे ६१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दुर्वादास पेंदाम यांचे निधनाने आदिवासी समाजाची प्रचंड हानी झाली असून न भरून निघणारी आहे. त्यामुळे समाजात भावनिक हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, आणि नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे. बुधवारी दुपारी वासेरा येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समाजबांधव सोबत असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!