Home सामाजिक चंदनखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

चंदनखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

1528

भद्रावती : बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट शौर्य क्रिडा मंडळ व विठ्ठल रामकृष्ण हनवते मित्र परिवार यांचा संयुक्त विद्यमाने तालुक्यातील चंदनखेडा येथे दि. ६ नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे.

.    या क्रार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट, शौर्य क्रिडा मंडळ व विठ्ठल रामकृष्ण हनवते मित्र परिवारातील अमित नन्नावरे, मंगेश नन्नावरे, स्वप्निल कुळसंगे, मंगेश हनवते, राहुल चौधरी, शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, महेश केदार, रोशन मानकर, नंदकिशोर जांभुळे, गणेश हनवते, पुरुषोत्तम चौखे, कुणाल ढोक, भुपेश निमजे, राहुल दडमल, पंकज दडमल, शंकर दडमल, राकेश सोनुले, संदिप चौधरी, प्रफुल्ल ठावरी, प्रज्वल बोढे, दिलिप ठावरी, प्रविण भरडे, दिनेश दोडके, अविनाश नन्नावरे, अविनाश पुसदेकर, संतोष गायकवाड, स्वप्निल चौखे, अनिल हनवते, देवानंद दोडके, आशिष बारतीने, देविदास चौखे, प्रणित हनवते, पंकज मानकर, मयुर जांभुळे, अमोल दडमल, वृषभ दडमल, अमोल महागकार, आणि आशिष हनवते संयुक्तपणे परिश्रम घेत आहे. दि. ६ नोव्हेंबर रोजी बुधवार ला सकाळी ७.३० वाजता राजमाता माणिका, पेणठाणा पुजन, ८.३० वाजता पेणठाणा परिसरात श्रमदानातून स्वच्छता, वृक्षारोपण, व ११ वाजेपासून रक्तदान शिबिरास सुरूवात करण्यात येईल.

error: Content is protected !!