गडचांदूर पाटण मार्गांवर भेंडवी घाटात ऐन रस्त्यावर भल्ले मोठे दगड पडत आहे. यामुळे हा मार्ग बंद होताना दिसत आहे. चुकून एखाद्या वाहनावर पडला तर मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
. (छाया : फारुख शेख पाटण)