रवींद्र डांगे यांचे निधन

21

नेरी : नेरी येथून जवळ असलेल्या लोहारा येथील प्रतिष्ठित युवा नागरिक रवींद्र डांगे (42) यांचे दि 27 ऑगस्ट ला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चिमूर येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील आणि दोन लहान मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. दि. 28 ला त्यांच्या पार्थिवावर बोळधा येथील नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.