प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन्सिल ड्राइंग चे वितरण 

165

नागभीड:- जिल्हा परिषद शाळा कानपा येथे प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड व कानपा यांच्या तर्फे बुक पेन्सिल ड्रॉइंग सीट देण्यात आले.माजी राज्यमंत्री बच्चु कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक यांच्या आदेशानुसार नागभीड तालुक्यातील गावा गावात जाऊन प्रत्येक शाळेला भेट देउन आज ची तिसरी शाळा कानपा येथे झाली. दोन आठवड्यात नागभीड तालुक्यातील शाळेत विजिट देणार पाहणी करणार .

.            यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष वृषभ खापर्डे, शहर संघटक सुरेश कोल्हे, शहर अध्यक्ष नानक नाकाडे,शहर उपाध्यक्ष दिगंबर कंनकावार, कानपा युवा तालुकाध्यक्ष प्रफुल देशमुख, युवा शहराध्यक्ष प्रमोद सुरपाम,शाखा प्रमुख पवन अलबनकर, शाखा उपाध्यक्ष अर्जुन मेश्राम, शाखा सचिव संयोग मांडवकर , मीडिया प्रमुख दीपक माणूसमारे, हिवेक दडमल, कपिल मांडवकर, अमोल झाडे, भूषण मांडवकर, रिजवान अन्सारी, रवींद्र सहारे, गणेश करूडकर, शंतनू मेश्राम,हे सर्व प्रहारसेवक शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आणि विद्यार्थी मुख्याध्यापक   उपस्थित होते.