Home निधन वार्ता गडचांदूर गुरुद्वारा चे संस्थापक परमिंदर सिंह सचदेव यांचे निधन

गडचांदूर गुरुद्वारा चे संस्थापक परमिंदर सिंह सचदेव यांचे निधन

1452

गडचांदूर :  शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सरण सा मिल चे संचालक तथा गुरुद्वारा साधसंगत, गडचांदूर चे संस्थापक सरदार परमिंदर सिंह सचदेव (67) यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 10 मार्च ला पहाटे एक वाजता दुःखद निधन झाले.

.      त्यांच्या पश्चात 2 मुले, राजू व गामा, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे, तथा बराच मोठा आप्त परिवार आहेत. अंत्यसंस्कार मुक्तीधाम, गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले. याप्रसंगी शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!