नागभीड
. तालुक्यातील कोटगांव आदर्श येथील सेवानिवृत शिक्षक पांडुरंग सिताराम मेश्राम यांचे बुधवारी दि. १३ ला वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तिन मुले व दोन मुली, नातवंड असा बराच आप्त परिवार आहे.