वरोरा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

41

 विधानसभा निवडणुकीत ३ राज्यात अभुतपूर्व विजय 

वरोरा 

.        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजप ला निर्विवाद बहूमत प्राप्त झाल्याने वरोरा शहरात भाजपा कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतिषबाजी करीत,वाजा गाजा सोबत नाचत विजयाचा जल्लोष साजरा केला आणी नागरीकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

.        या प्रसंगी न. प. वरोरा माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सचिव भाजपा अहेतेशाम अली, बाबा बागडे, सुरेश महाजन, ओम मांडवकर, बाळू भोयर, विठल लेडे, विनोद लोहकरे, राजू दोडके, उमेश बोढ़ेकर, अमित चवले, जगदीश तोटावर, संगीता निंबाळकर, कीर्ती कातोरे, चंद्रकला मते, सुजाता दुर्गापुरोहित, अनुराधा दुर्गे, मधुसूदन टिपले, श्याम ठेंगडी, प्रकाश दुर्गापुरोहीत, देवीदास, ताजने, गजानन राऊत, दिलीप घोरपडे, देविदास ताजने, अक्षय भिवदरे, गोपाल कातोरे, कवीश्वर मेश्राम, परसराम मरसकोल्हे, संतोष पवार, ओम यादव, राजेश साकोरे, गंगाधर कारेकार, त्रिशूल घाटे, गणोरकर, प्रेम केशवानी या सर्वांची या प्रसंगी उपस्थिती होती.