Home राजकीय ” होऊ द्या उद्या चर्चा”  जनसंवाद अहवालाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते...

” होऊ द्या उद्या चर्चा”  जनसंवाद अहवालाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

1272

चंद्रपूर

.              शिवसैनिकांचे मराठी माणसांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री वर ७५ वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील ” होऊ द्या चर्चा”  जनसंवाद अहवालाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले

.              वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचा ” होऊ द्या चर्चा ” जनसंवाद अहवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत , शिवसेना नेते अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव तथा युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांना चंद्रपूर लोकसभा निरीक्षक तसेच कामगार नेते माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, पूर्व विदर्भ विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांनी अहवाल सादर करून संपूर्ण माहिती दिली .

error: Content is protected !!