Home राजकीय वरोरा शहरात शेकडो युवकांचा युवासेनेत प्रवेश

वरोरा शहरात शेकडो युवकांचा युवासेनेत प्रवेश

516

वरोरा : युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या नेतृत्वात झालेल्या या ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यात वरोरा शहरातील चेतन सातपुते यांनी शेकडो युवकांसह युवासेनेत प्रवेश केला.

.      या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे उपस्थित होते. युवकांच्या जोशात आणि शिवसेनेच्या बळावर नवचैतन्य निर्माण करणारा हा कार्यक्रम वरोरातील राजकीय क्षितिजावर नवउमेद भरतोय.

.      या कार्यक्रमाला युवासेना तालुकाप्रमुख प्रणव पारेलवार, रितिक जाधव, अमित घोडमारे, उपशहर प्रमुख सौरभ टाले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!