Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावर फेकले टोमॅटो

शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावर फेकले टोमॅटो

1111

नेरी : टोमॅटोचा दर कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने नेरी येथील शेतकऱ्यांनी चक्क काही टोमॅटो रस्त्यांवर व शेतात फेकूण दिले आहे. दराअभावी शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. टोमॅटोचा दरही पडल्याने बळी राजा मेटाकुटीला आला आहे.टोमॅटो ला भाव नसल्याने फुकट विकण्याची व रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

error: Content is protected !!