Home सामाजिक अन्न सुरक्षा अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल कृतिकाचा सत्कार

अन्न सुरक्षा अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल कृतिकाचा सत्कार

1154

वरोरा : तालुक्यातील येंसा येथील कृतिका लटारी झाडे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल वरोरा तालुका पेंशनर्स बहुउद्देशीय असोसिएशन वरोरा चे वतीने अध्यक्ष आबाजी देवाळकर यांचे हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

.    या प्रसंगी कृतिका चे वडील लटारी झाडे, दिनकर राऊत, नामदेव काळे, यमूताई काळे, देवराव पारखी, सिताराम पाल आणि दत्तात्रय आस्वले उपस्थित होते.

error: Content is protected !!