Home सामाजिक माजी आमदार सुधाकर कोहळे यांची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट

माजी आमदार सुधाकर कोहळे यांची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट

567

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालयाला माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी भेट देऊन बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी ओबीसी नेते व भाजपा नेते डॉ. अशोक जिवतोडे उपस्थित होते.

.    या भेटीदरम्यान बँकेतर्फे माजी आमदार कोहळे यांचा सन्मान करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी त्यांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीता’ या युगग्रंथाची भेट देऊन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!