Home सामाजिक चंदनखेडा येथे शिव जयंती उत्सव साजरी

चंदनखेडा येथे शिव जयंती उत्सव साजरी

1344

भद्रावती : तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम ग्राम पंचायत चंदनखेडा येथे शिव जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.

.      ग्राम पंचायत चंदनखेडा तसेच महात्मा फुले चौक येथे शिव जयंती उत्सव साजरी करण्यात आली. सर्व प्रथम छत्रपती शिवजी महाराज यांच्या पुतल्याचे पूजन करुण गावचे सरपंच नयन बाबाराव जांभुले यांच्या हस्ते माल्यापर्ण करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत चे उपसरपंच भारतीताई उरकांडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश रामटेके, ग्रा.प. सदस्य निकेश भागवत, नाना बगडे, बंडु निखाते, मुक्ता सोनुले, रंजना हनवते, प्रतिभा दोहतरे, सविता गायकवाड, श्वेता भोयर, आशा नंनवारे, तसेच जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी छत्रपती क्रीडा मंडळ पदाधिकारी माधव नन्नावरे, विकास नंनावरे, गणेश हनवते, महात्मा फुले समाज सुधारक मंडळ राकेश सोनुले, प्रकाश सोनुले, महेश सोनुले, नंदकिशोर सोनी, लक्ष्मण डांगे, मयूर नन्नवरे होते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!