नागभीड : येथे शुक्रवारी संविधान प्रेमीचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयाजवळ पोहोचला. त्यावेळी एका वृद्ध व्यक्तीने आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या बॉटल मध्ये आंबेडकरी झेंडा फडकवीत सर्वांचे लक्ष वेधले होते.
(छायाचित्र – आनंद मेश्राम नागभीड)


