Home निधन वार्ता शिवदास वैद्य यांचे निधन

शिवदास वैद्य यांचे निधन

1278

विसापूर : बल्लारपूर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक व विसापूर येथील त्रिरत्न बौद्ध विहाराचे जेष्ठ कार्यकर्ते शिवदास नारायण वैद्य यांचे मंगळवारी सकाळी ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते मृत्यूसमयी ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, पाच मुली,जावई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. ते विसापूर येथील माजी उपसरपंच श्याम वैद्य यांचे वडील होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी १२ वाजता विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!