Home चंद्रपुर जिल्हा विशेष ट्रकची स्कूलबसला धडक

ट्रकची स्कूलबसला धडक

1288

विध्यार्थी थोडक्यात बचावले

गडचांदूर : अंदानी उद्योग समुहाच्या अंबुजा विद्यानिकेत शाळेच्या स्कूलबस ला ट्रक ने धडक दिल्याने स्कूल बस चा अपघात झाला.यात विद्यार्थी थोडक्यात बचावले सदर घटना आज दि. 2 डिसें ला दुपारी 3.वाजताच्या दरम्यान हरदोना गावाजवळ घडली.

.       शाळा सुटल्यानंतर विद्यार्थाना घरी पोहचविण्यासाठी निघालेल्या अंबुजा विद्या निकेतन उपरवाही या शाळेच्या स्कूल ला आज दि. 2 डिसें ला दुपारी 3.वाजे दरम्यान हरदोना गावाजवळ ट्रक MH-34 BZ1517 यांनी मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला, त्यामुळे स्कूलबसचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने विधार्थी सुखरूप बचावले राजुरा – गोविदपूर महामार्गचे काम चालू असल्यामुळे वाहतुकीला अडचण होत असून मागील दोन महिन्याच्या काळात त्याच ठिकाणी स्कूल बस चा हा दुसरा अपघात आहे.

error: Content is protected !!