विसापूर : येथील पंचशील बुद्ध विहाराच्या कार्यकर्त्या, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुष्पाबाई माणिक मुन यांचे कर्करोग आजाराने सोमवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


