Home राजकीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरात

1292

चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभेचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शनिवारी (दि.9) सकाळी 10 वाजता दादमहल वार्ड येथील कोहिनूर तलाव क्रीडांगण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!